सौ.सविता किशोर नरवडे
सौ.सुमित्राबाई विठ्ठलराव झिंजुर्डे

उपसरपंच

श्री.प्रमोद गुलाबराव काटनकर

ग्रामपंचायत अधिकारी

अ.क्र.नाव पद
१.सौ.सविता किशोर नरवडेसरपंच
२.सौ.सुमित्राबाई विठ्ठलराव झिंजुर्डेउपसरपंच
३.श्री.किशोर बंडेराव नरवडेसदस्य
४.श्री.अशोक रामभाऊ करडेसदस्य
५.सौ.मिरा बाळसाहेब चौधरी सदस्य
६.सौ.ज्योती आबासाहेब पटेकर सदस्या
७.सौ.मालनाबाई चंद्रभान कुऱ्हाडेसदस्या
८.श्री.प्रमोद गुलाबराव काटनकरग्रामपंचायत अधिकारी
९.श्री.रमजान इस्माईल शेख कर्मचारी.

ग्रामपंचायत बद्दल माहिती :-

बळेगाव हे महाराष्ट्र राज्यातील जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात एक गाव आहे. ते मराठवाडा प्रदेशात येते. ते छ.संभाजी नगर विभागातील आहे. ते जिल्हा मुख्यालय जालना पासून दक्षिणेस ६६ किमी अंतरावर आहे. अंबड पासून २५ किमी अंतरावर आहे. राज्याची राजधानी मुंबई पासून ३४२ किमी अंतरावर आहे .बळेगाव पिन कोड ४३१२१२ आहे आणि पोस्टल मुख्यालय अंकुश नगर आहे.

बळेगाव २०११ च्या जनगणनेचा तपशील

लोकसंख्या

जनगणना पॅरामीटरजनगणना डेटा
एकूण लोकसंख्या११७८
एकूण घरांची संख्या२२१
महिला लोकसंख्या %४८.६% (५७३)
एकूण साक्षरता दर %६०.३% (७१०)
महिला साक्षरता दर२४.६% (२९०)
अनुसूचित जमाती लोकसंख्या %२.५% (२९)
अनुसूचित जाती लोकसंख्या %९.४% (१११)
कार्यरत लोकसंख्या %५१.४%
२०११ पर्यंत लोकसंख्या (० -६) बालके१६२
२०११ पर्यंत मुली (० -६) लोकसंख्या %४४.४% (७२)